by Rushikesh Pawar ✓ · 8 Feb 2020
स्वतःला सिद्ध करताना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो... आत्मविश्वासाने जगतोस तर अशा पोकळ धमक्यांना का भितो... स्वतःच्या पायावर उभारून कमाव तुझं नाव... तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब करायला तू निडर धाव
Loading comments…
Comments
Loading comments…