by Amol Shinde ✓ · 12 May 2020
कानात झुबके तुझे देतात सुंदर शोभा गं ये जवळ ये आता तू तुला देतो सारी मुभा गं तू माझी गानकोकिळा मी तुझा सुगंधित गजरा गं सांग का वेळ घेतेस एवढा कवेत घे पाऊस होऊन भिजरा गं
Loading comments…
Loading comments…