by प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ] ✓ · 15 Jul 2019
तुझे अंग नी अंग जाते जेव्हा भिजूनी पावसात तेव्हा तुझ्या रुपात प्रिये भिजतो सारा आसमंत तेव्हा राणी होऊन जातेस तु पुरेपुर त्याची मनास माझ्या सतवत राहतो एकच प्रश्न ...?
Loading comments…
Comments
Loading comments…