by Harshada Pimpale ✓ · 5 Jul 2020
माझ्यावरी चिडणारा... तू मोगरा रडणारा... अश्रू माझे पुसणारा... तू मोगरा रुसणारा... प्रिया, सखा भासणारा... तू मोगरा हासणारा...
Loading comments…
Comments
Loading comments…