by Jyoti gosavi ✓ · 18 Mar 2021
तू फक्त हो म्हण मी आहेच ना गं मी आसुसलेला प्रित फुलांसाठी मी रांझा तू हीर तू प्रीती मी प्यार झेलीन गं वार फक्त तुझ्यासाठी किती वर्षे झाली पाहतोय वाट देशील ना मज आयुष्याची साथ
Loading comments…
Loading comments…