तू सोबत असताना
माझी मी उरतच नाही
नयनात साठवताना तुला
पापणीही लवत नाही
मनास उमगती मौनाची भाषा
तुला समजण्या
शब्दांची गरज वाटत नाही
तू सोबत असताना
माझी मी उरतच नाही
नयनात साठवताना तुला
पापणीही लवत नाही
मनास उमगती मौनाची भाषा
तुला समजण्या
शब्दांची गरज वाटत नाही
Loading comments…