by Author Sangieta Devkar ✓ · 18 May 2020
बोलण्या बोलण्यातून हळुवार समजत गेलास तू शब्दाशब्दातून माझ्या उलगडत गेलास तू जेव्हा जेव्हा मी मागितले, सगळं काही देत गेलास तू होतेच रे मी वेडी तुझ्यासाठी वेड माझं फक्त समजून घेतलेस तू
Loading comments…
Comments
Loading comments…