रंजल्या गाजल्या जीवनात तू
केलास ज्योतीसम शिरकाव
माझे जीवन आता इच्छेने झाले भरधाव
फुलासंगे, पानासंगे, पूर्ण निसर्गासंगे
जडले नाते माझे...
जीवनातले खरे रहस्य आता
कळले मला जसे...
रंजल्या गाजल्या जीवनात तू
केलास ज्योतीसम शिरकाव
माझे जीवन आता इच्छेने झाले भरधाव
फुलासंगे, पानासंगे, पूर्ण निसर्गासंगे
जडले नाते माझे...
जीवनातले खरे रहस्य आता
कळले मला जसे...
Comments
Loading comments…