by Suraj Rathi ✓ · 19 Feb 2020
असताना सोबत तुझ्या काय सांगू... वाटतं कसं? चिखलात कमळाचं अलगद फुल उमलावं तसं, कोमल स्पर्शाने तुझ्या काय सांगू... वाटतं कसं? मयुरपंखाने अंगावरून सरकावं तसं...
Loading comments…
Comments
Loading comments…