by Ishwar Thadke · 19 Sept 2020
विरांगनेसम शोभे, चंद्रकोर भाळावरी..! जणू अप्सरा स्वर्गाची, प्रकटली भूमीवरी..!! चाफेकळी नाकावर, नथ शोभते मोत्याची.. अलंकारे सजलेली, लेक मराठमोळ्याची..!!
Loading comments…
Comments
Loading comments…