by Raakesh More ✓ · 18 Apr 2020
उद्या तुझ्या अवती भवती आठवणीच राहतील बघ सारं काही मिळेल तुला सुनं वाटेल सारं जग खोटं असलं तरी क्षणभर प्रेम तुझं मागायचं आहे तुझ्या प्रीतीचं जग सखे क्षणभर तरी जगायचं आहे
Loading comments…
Comments
Loading comments…