by Sakharam Aachrekar ✓ · 30 Oct 2020
एक अश्रू दे अखेरी, तुला सांगतो मी तुला सोहळे सुखाचे, कुठे मागतो मी जमेल का तुला, येण्या माझ्या अखेरी प्रिये तुझे बहाणे, बरे जाणतो मी तुझ्याविनाच आज, या सरतील वाटा दिवाणा इथे एकटाच, तरी चालतो मी
Loading comments…
Loading comments…