by Kishor Zote ✓ · 12 Feb 2021
सात फेब्रुवारी । जन्मदिन तिचा । माता रमाईचा । वंदनिय ॥ बालपणी छत्र । आई बाप गेले । काका मामा नेले | सांभाळाया ॥ भीमरावांशी हो । विवाह तो झाला । पाऊस ही आला । अशिर्वादे ॥
Loading comments…
Loading comments…