by Gautam Jagtap ✓ · 5 Jun 2020
भिडली काळजात माता रमाईची हाक| झिजली आम्हासाठी मी दुःख मानतो शोक|| हरपले प्राण तुझे पेटले हे रान| रमाई तुझं जाणं आम्ही झालो आणवान|| भिमाचा आधार माता रमाई सावली| जीवाचं रान दीन दलितांची माऊली||
Loading comments…
Loading comments…