by Sonam Thakur ✓ · 15 Aug 2020
झाला मनाचा उद्वेग भासे सारेच मृगजळ आस आहे मनाला ज्याची समजे ना त्यासी प्रीत प्रांजळ विरह हा माझ्या मनास जाळी आठवणी त्याच्या छळत राही सोनेरी दिवस ते विरुनी गेले स्मरूनी ते क्षण अश्रू अनावर झाले
Loading comments…
Loading comments…