by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 29 May 2020
“शेजारचे अमुक पाहा, ऑफीसातले तमुक पाहा आणखी किती किलो वजन वाढवायचं?” हे असले वजनदार शब्द टाळण्यासाठी ठरलं, उद्यापासून जिमला जायचं! “काल काहीतरी ठरलं होतं तुमचं, काय झालं परवाच्या निश्चयाचं?”
Loading comments…
Loading comments…