by Somesh Kulkarni ✓ · 24 Jan 2019
झुळझुळ वाहे अवघी सरिता मंद पवन हा नेई दुरिता करुया वंदन प्रभातसमयी विश्वाच्या निर्मात्याला उगवला सूर्य अतां पूर्वेला
Loading comments…
Loading comments…