by Sakshi Salunkhe ✓ · 23 May 2020
मांडला शृंगाराचा थाट मी अन्; जवळ तू येताच क्षणात वेगावल्या, हृदयाच्या घटिका... पुन्हा उजाळा घेतात त्या सर्व स्मृती जेव्हा; नजर माझी खेचून घेतात, तो उगवता चंद्र अन् ती मावळती लतिका!
Loading comments…
Loading comments…