by Archana Murugkar ✓ · 2 Mar 2021
रसरशीत, टपोरी कळी उमंग मनी, अंगी नव्हाळी मनात स्वप्ने, उरात आशा उमलू द्या ही अशीच कळी चाले लगबग तिची सारी उमलण्याची सकाळी जगाला नव्या पाहण्याची सुंदर उत्साही सोनसळी
Loading comments…
Loading comments…