by Sangam Pipe Line Wala ✓ · 27 Apr 2020
प्रेमाची बांधली मी तुझ्यासोबत दोर जिवाला लागला आहे तुझाच घोर राणी माझ्या प्रेमाचा करू नको भंग.. दुराव्यात अडकला हा माझा जीव संगमच्या प्रेमाची तू करेनास कीव साथ जगण्यास मिळेल नवी उमंग..
Loading comments…
Loading comments…