उनाड मनाचे काय सांगावे
त्याला कशाचेच नसते बंधन
क्षणात इथे... क्षणात तिथे
त्याला सारे मोकळे नंदनवन
Loading comments…
Loading comments…