by Sanjay Dhangawhal ✓ · 10 Feb 2020
उपदेशाचा डोस म्हणजे शहाणपणाचा टोला असतो काळजावर घाव घालणारा तो भाला असतो किती खोल असते ती जखम सहन होत नाही अरे पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला एकही पुढे येत नाही
Loading comments…
Loading comments…