by Varsha Shidore ✓ · 7 Feb 2020
नामर्द म्हणून तुला रे हिणवलं बेशरम म्हणून तुला किती सतवलं सगळे सारखे नाही म्हणून गोंजारलं उपेक्षेचे गाजर मात्र कुरवाळत मिरवलं
Loading comments…
Loading comments…