by Prachi Kulkarni ✓ · 7 Apr 2020
वाजेल पुन्हा पावा, गाईल पुन्हा नदी अंतरात फक्त, पालवीची उर्मी हवी थांब इथे, बघू जरा ऐलतीर पैलतीर विश्वासाच्या फुलाने लावू सुखाचे अत्तर
Loading comments…
Loading comments…