by Manisha Awekar ✓ · 6 Aug 2020
उंच स्वैर विहरावे निळाईला निरखावे येता अंबर कवेत मन तृप्तीत न्हाहावे रविबिंब क्षितीजाशी रत्नाकर आरक्तसा मीलनासी अधिरसा धुंद होय मदीरसा
Loading comments…
Comments
Loading comments…