by Jyoti gosavi ✓ · 16 Jun 2019
ज्ञानाच्या प्रकाशात तू स्वतःला जोख नाहीतर मग तुला खावं लागेल ईख पाटी-पेन्सिल घे जा शाळेमध्ये शिक उठ उठ लेकरा नको मागू भीक
Loading comments…
Loading comments…