by Rajesh Sabale ✓ · 29 Nov 2019
निसर्ग जसं ठरवतो तसच घडतं म्हणून तो जस करील तसच होणार मग तो दुष्काळ असो नाही तर सुकाळ पाऊस असो नाही तर, उन्हाळा हा सारा नियतीचा खेळ आहे. नियती म्हणजेच निसर्ग तो सारखा बदलत असतो.
Loading comments…
Loading comments…