by Mansi Joshi ✓ · 17 Jan 2020
बेचव दुनिया फक्त सुखाची दु:खाने गोडी वाढे दु:खानंतर येता सुख ते,जगण्याला मग रंग चढे
Loading comments…
Loading comments…