by Supriya Devkar ✓ · 7 Jun 2020
एक वादळ आले दाराशी संगे सोसाट्याचा वारा धुळीचे लोट सोबत घेऊन पडू लागल्या टपटप गारा विजा कडाडत होत्या नभी झाली ढगांची दाट गर्दी पावसाच्या सरींनी दिली कोसळण्याची थेट वर्दी
Loading comments…
Comments
Loading comments…