by Sanjay Gurav ✓ · 20 Jul 2020
पहिलं भिजणं असंच व्हायचं भिजता भिजता विसरून जायचं काळ वेळेचं भानच नसायचं दरवर्षी हे ठरलेलंच असायचं भिजत भिजत मग टपरी गाठावी वाटायचं तिथे "ती" ही भेटावी कपाला बशीची अशी साथ असावी चहा संपण्याआधी...
Loading comments…
Loading comments…