by Manisha Awekar ✓ · 16 Oct 2020
मैफिल वाद्यांची जमता स्वरझंकार उमले स्वरांतूनी शब्द उमलता रसिक मनोमनी झुले सिंथच्या स्वरांवरती गाणी उडत्या चालीची हात फिरता वेगानी दाद मिळे ती टाळीची
Loading comments…
Loading comments…