by Shobha Sanjay Bavdhankar ✓ · 14 Jan 2021
गणपतीच्या पुढ्यात खेळतो उंदीरमामा भक्तांना आग्रहाने सांगतो मोदक आणा पिंडीसमोर उभा नंदी गार्हाणं घालायला करतो बंदी गार्हाणं सांगा माझ्या कानात देवाजवळ निरोप पोचवण्याचा हेतु माझ्या मनात
Loading comments…
Loading comments…