by Jyoti gosavi ✓ · 31 Aug 2020
यमुना किनारी, सावळा मुरारी वाजवितो श्याम आज धुंद धुंद बासरी मुरलीचा नाद आज ऐकू येईल काना यशोदेचा तान्हुला गं वेड लावतो मना सावळी ही मूर्ती त्याची दिसते किती गोजिरी वाजवितो श्याम आज धुंद धुंद बासरी
Loading comments…
Loading comments…