by Nirmala Bhaiwal ✓ · 22 Jul 2020
पंढरीच्या पांडुरंगा असे कसे रे जाहले वारीच्या त्या वाटेवरचे वारकरी कुठे गेले सुनी सुनी ती पंढरी सुनी सुनी चंद्रभागा डोळ्यांतुनी भाविकांच्या वाहती यमुना आणि गंगा
Loading comments…
Loading comments…