by BALASAHEB TORASKAR ✓ · 25 Sept 2020
पाऊले चालती थकते ही वाट वर्षानुवर्षांची अशी वहिवाट दिंड्या पताका हाती घेऊन ऊन-पावसाचा त्याला ना शीण अबाल-वृद्ध जन हे चालले ग्यानबा तुका मुखी गरजले
Loading comments…
Comments
Loading comments…