by Shankar Kamble ✓ · 10 Jan 2021
मुखी तुझे गोड नाम ध्यास तुझा लागला भेट घेण्या सावळ्याची वारकरी चालला... जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जन्मोजन्मीची पुण्याई आज बहु फळांसी आली पूर्वसंचिता कारणे वारी पंढरीची घडली...
Loading comments…
Loading comments…