by Poonam Kulkarni ✓ · 7 Jun 2020
ओढ तुला भेटण्याची आहे मनात खोलवर, काय देऊ तुला विठू मी माझा फाटका पदर... दिलंस मला तू सोन्यासारखं ते रान, रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याचं मन...
Loading comments…
Loading comments…