by Raghu Deshpande ✓ · 19 Sept 2020
ठेवले बांधुनी, स्वप्नांचे गाठोडे जगाचे हातोडे, अति झाले....! भरणे कठीण, पोटाची खळगी सारी भ्रांत जगी, तयासाठी....! शिणले शरीर, सुखाचा बोभाटा आडमार्गी वाटा, गवसेणा....!
Loading comments…
Loading comments…