by Swati Gaidhani ✓ · 31 Jan 2020
आभाळ काळोखले दामिनी चमकल्या बरसण्यास पाण्यास चातक वाट पाहतो श्रृंगार भारलेला नजरेत प्रेम वसते मीलनास दोघांच्या मधुचंद्र वाट पाहतो
Loading comments…
Loading comments…