by MAHENDRA SONEWANE ✓ · 6 Aug 2020
तुझ्या आठवणींच्या बहरात फुलासारखे तुला जपले। माझ्या हृदयी प्रेम जागवून प्राजक्त मनात हळूच लपले॥ तुझ्या डोळ्यांची नजर पाहिल्यावर झुकली जराशी अलगद निसटले स्वप्न जे बाळगले उराशी॥
Loading comments…
Comments
Loading comments…