by angad darade ✓ · 5 Mar 2021
होती अशी ती वाट वळणाची टेकाडे कुठे तर होती कुठे लवनाची सदा असे झाडाची तिच्यावर सावली उन्हातान्हात होई आमुची ती माऊली
Loading comments…
Loading comments…