by sunny bhosale ✓ · 5 Feb 2020
खुप जवळ आहे तू तितकाच मी दुर भेटीसाठी मनात उठलंय काहुर असता जरी मी रमणीय डोंगरावर तरी नजर फक्त तुझ्याच वाटेवर
Loading comments…
Loading comments…