by Rahul Salunke ✓ · 5 Feb 2020
वाटेवर आहे गाव माझं... या आशेने चालले गेले संपले... दिवस, महिने, वाटतंय युगच संपले... दूर दूर पेटणारा दिवा... काही दिसेना... डोंगराच्या पायथ्याशी रेघ... धुराची वळेना...
Loading comments…
Loading comments…