by सागर_ एक अथांग मन ✓ · 16 May 2020
आठवणी होत्या काल ज्या आजही तशाच आहेत.. नवं फक्त ते पाझरलेले डोळ्यातले थेंब आहेत.. एकांत असलेल्या जगात या तुझीच ती गर्दी आहे.. एकांतातल्या कविता त्या अन मन मात्र दर्दी आहे..
Loading comments…
Loading comments…