by Jyoti Jaldewar ✓ · 13 Oct 2018
वाउगें तें मन स्थिर नाहीं तरी । मग कैंचा हरी मिळे तया ॥५॥ वाउगे ते बोल बोलणे तोंवरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥६॥
Loading comments…
Loading comments…