by R U Salunke ✓ · 1 Feb 2020
वैताग, वैताग, नुसता वैताग घरी-दारी सगळीकडे तोच तो माणसाने जगावे तरी कसे परत कसा येतो तोच तो... समस्या आली की वैताग वाढतो वैतागलेला माणूस कुठेतरी राग काढतो
Loading comments…
Loading comments…