by परेश पवार 'शिव' ✓ · 25 Jun 2019
स्वप्न सुखाचे पडणे, मज बंद कशाने झाले? इंद्रधनुष्यी स्वप्नांचे का, यंत्रच मोडले आहे..? शहरात फक्त 'शिवा'च्या, घरावर मेघ फुटावा.. पावसानेही का मैत्रीचे, वचन तोडले आहे??
Loading comments…
Loading comments…