by Sneha Salunke · 31 Aug 2020
अर्पण केले तुला तनमन एकनिष्ठ होऊनी दिलेस मला तू वचन मी कटीबद्ध यामिनी तू माझा सांगाती! मागणे एकच आहे आता पूर्ण कर माझी मनीषा सौभाग्यं लेणे लेऊ दे मजला ऐश्वर्याचे जिणे जगू दे मजला
Loading comments…
Loading comments…