by Prashant Shinde ✓ · 28 Dec 2018
तृप्तता जिभेची सहज होते तलफ जीवाची क्षणात भागते अब्रूची पण लाज राखली जाते खिश्याला परवडणारी मौज होते
Loading comments…
Loading comments…