by Sonam Thakur ✓ · 12 Jan 2021
शाब्दिक धन असता मुक्त व्यक्त होत राहायचं मनात काही न ठेवता कागदावर सारं उतरवायचं शत्रूंना जिव्हारी बोचणारी ताकद असावी शब्दांची झप झप करती वार पाहा समशेरस्वरूपी लेखणी
Loading comments…
Loading comments…